बियाण्याला मागणी-
अलीकडील वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा बियाण्याचा तुटवडा भासत आहे.त्यामुळे बाजारात दरवाढीसह गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित होतो.त्यामुळे प्रा.पंढरी दत्तराव पाठे यांनी घरगुती पद्धतीने बीजोत्पादन घेत गुणवत्ता राखली आहे.
कृषी क्षेत्रातील नव्या घडामोडी, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीसंबंधी मार्गदर्शन व सर्वसाधारण बातम्या एकाच ठिकाणी
बियाण्याला मागणी-