कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)मागील तीन वर्षापासून भरीव निधी देऊन वडगाव पंगु ४० वर्ष प्रलंप्रलंबित रेल्वे गेट नंबर १११ अंडर बायपास चे उद्घाटन ,गाव अंतर्गत कोन्क्रेट रस्ता ,हिरवांकूर फाउंडेशन चे वडगाव पंढरी चे नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले गावात कातरवाडी रोड ,खंडेराव महाराज मंदिर सभामंडप ,जलजीवन चे काम ,स्मशान भूमि सेड ,तळेगाव फोरेस्ट रस्ता ,मनमाड वडगाव रस्ता ,रोहिदास नगर रस्ता ,हनुमान मंदिर रस्ता ,हाडोळा बंधारा ,चव्हाण सर घराजवळ बंधारा ,धर्मा नाना जवळील बंधारा ,महिला बचत गट ग्रामसंघ कार्यालय ,कांडेकर वस्ती बंधारा .व्यायाम शाळा ,स्वर्गरथ ,गावात शेततळे ,विहिरीजवळ कंपाऊंड ,पाण्याच्या टाकी ,अशी इतर 22 इतर कामाचे उद्घाटन झाले प्रसंगी गुरु कृपा महिला भजनी मंडळ यांचा सत्कार करण्यात आला .तसेच मच्छिंद्र खताळ ,दिपाली खताळ सिद्दी पवार यांचे साडी पैठणी विणकाम करणारे उद्योगास दादांनी सुभेच्छा दिल्या कार्यक्रमास दादा समवेत .डॉ आत्माराम कुंभार्डे साहेब,पंढरीनाथ खताळ साहेब ,डॉ नितीन गांगुर्डे ,गीता ताई झाल्टे ,राजू पाटील तळेगाव ,प्रकाश जैन पंचायत राजचे देवढे सर ,डॉ भावराव देवरे हिरवांकूर फाउंडेशन चे अध्यश शाहजी जैन ,गणेश रणदिवे नाशिक ,डी के नाना जगताप , गावातील सरपंच सारिका किशोर चव्हाण ,कैलास माकुणे उपसरपंच ,सुर्यकांत भाऊ चव्हाण ,माणिक चव्हाण ,संजय चव्हाण ,कर्नल चव्हाण ,बाळासाहेब पवार ,धर्मा नाना ,विजय पवार ,ईश्वर शांताराम जाधव ,संतोष चव्हाण ,अशोक पाटील .राजेंद्र गोजरे ,मारुती गोजरे ,रामदास झाल्टे ,पोपट केदू चव्हाण ,जालिंदर गोजरे ,दिलीप अण्णा आहेर ,कचरू चव्हाण ,विलास संसारे ,अशोक संसारे ,जनार्धन जाधव ,माळी सर ,सोपान जाधव ,तसेच तालुक्यातील सर्व सरपंच ,ग्रामस्त महिला ,तरुण मित्र मंडळ उपस्तीत होते प्रसंगी गावातील बरीच काम मार्गी लागली असून दादांनी कातरणी कडे जाणारा रस्ता थोड्याच दिवसात करून देण्याचा शब्द दिला ग्रामस्तानी जोरदार उपस्तिती दर्शवल्याने कार्यक्रम सुंदर झाला शेवटी कार्यक्रमाचे नियोजक चव्हाण सर यांनी सूत्र संचलन करून आभार मानले गावचे वतीने विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेट म्हणून दिली लवकरच वडगाव पंढरी गावचे नाव समोर येण्याची प्रक्रिया सुरवात *





