काजी सांगवी (उत्तम आवारे) वार्ताहरःचांदवड तालुक्यातील निंबाळे शिवारात पाटोळे वस्तीवर व चितनार वस्ती या शिवारात बिबट्याने हल्ला केला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये दत्तू बाळू निमसे निंबाळे प्रमोद सोमवंशी तळेगाव या दोन्हींवर हल्ला केला हल्ल्यामध्ये दोन्ही जखमी झालेले आहे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे त्यामुळे निंबाळे व तळेगाव परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्या ठिकाणी हरिभाऊ सोनवणे सचिन सोनवणे मोठे भाऊ सोनवणे अर्जुन सोनवणे यांनी परिस्थितीचा सामना करून दोघांचे प्राण वाचवले 

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »