दिघवद शाळेत गणवेश वाटप

दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे : येथिल जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक गांगुर्डे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रकाश बंजारा यांनी केले या वेळी किरण मापारी प्रताप गांगुर्डे अमर मापारी राजाराम मापारी कैलास पगार रमण मापारी शरद गांगुर्डे सागर गांगुर्डे श्रीमती संगिताताई महाले व पालक उपस्थित होते आभार मुख्याध्यापिका श्रीमती आलकाताई बोरशे यांनी मानले.

दिघवद शाळेत गणवेश वाटप करतांना विनायक गांगुर्डे किरण मापारी व पालक.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »