मोठी बातमी! कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू ; पहिल्या टप्प्यात सुमारे २३९९ कोटींचे वाटप..
मुंबई, दि.३०:- 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…