Month: July 2024

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ महा-मेळावा: सर्व कामे एकच छताखाली

दिघवद ( कैलास सोनवणे )निमगव्हान ता चांदवड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मेळाव्या प्रसंगी विभक्त कुटुंब तसेच विविध योजनांसाठी शासनाकडून होणारी शिधापत्रिकांची मागणी लक्षात घेता चांदवड तालुक्यात दहा हजार…

शेतकऱ्याचा पोरगा झाला सीए गावकऱ्यांकडून नागरी सत्कार

रेडगाव खुर्द :रेडगाव ता चांदवड येथील गोरखनाथ काळे या शेतकऱ्याचा पोरगा विकास गोरखनाथ काळे याने सीए (चार्टर्ड अकाउंटंट) अंतिम या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शेतकरी कुटुंबातून विकास हा गावातील…

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते शुभारंभ

मंगरूळ ता.चांदवड येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कृ. उ.बा.स.संचालक डॉ.आत्माराम कुंभार्डे, मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, तहसीलदार श्री.मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी…

चला जाणून घेऊया रासायनिक शेतीची सुरवात व् दुषपरिणाम

चला जाणून घेऊया रासायनिक शेतीची सुरवात व् दुषपरिणाम…. जर्मन रसायनशास्त्रज्ञ जस्टस लेबिग यांनी नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) या त्रिसूत्रीचा शोध लावला. सन 1905 मध्ये फ्रिट्‌झ हेबर या शास्त्रज्ञाने हवेतील…

भाऊ चौधरी फाउंडेशनतर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

वार्ताहर कैलास सोनवणे:आज चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र शिवसेना सचिव तर महाराष्ट्र संपर्क नेते *भावी आमदार श्री भाऊ चौधरी साहेब* हे गेल्या 25 वर्षापासून भाऊ चौधरी फाउंडेशन मार्फत शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक…

श्री धोंडू संपत जाधव सर 35 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त

वार्ताहर (कैलास सोनवणे):शनिवार दिनांक 6/ 7 /2024 रोजी श्री धोंडू जाधव सर‌ यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा रेणुका लॉन्स चांदवड येथे भव्य दिव्य व दिमाखदार स्वरूपात पार पडला. श्री जाधव सर…

लासलगाव येथील मानवस्पर्श सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

लासलगाव येथील मानवस्पर्श सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप कैलास सोनवणे दिघवद:👉आज दिनांक -13/7/2024 रोजी जि प मॉडेल स्कूल, दिघवद, ता -चांदवड येथील इयत्ता -1 ली च्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर…

संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात दुसरे “भव्य गोल रिंगण” चांभार वस्ती,करकंब मध्ये.

वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात दुसरे “भव्य गोल रिंगण” चांभार वस्ती,करकंब येथे होणारपालखी २३व्या दिवसाच्या दगडी अकोले येथे सोहळा मुक्कामीसोहळ्यातील तिसरे आणि दुसरे गोल रिंगण काजीसांगवीः उत्तम…

आमदार डॉ.राहुल दौलतराव आहेर यांच्या तर्फे तालुक्यातील वारकऱ्यांना रेनकोट वाटप

काजीसांगवीः (उत्तम आवारे):- आषाढी वारीसाठी चांदवड तालुक्यातून दिंडीमध्ये गेल्या चार-पाच दिवसापूर्वी हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. वारकरी भिजण्यापूर्वीच वारकऱ्यांना रेनकोट मिळाले. रेनकोट पाहून वारकऱ्यांना सुखद धक्का बसला. दरम्यान यावर्षी…

संतश्रेष्ठ विश्वगुरू श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी पालखीचे वांबोरीत स्वागत

नाशिक / नगर ( कैलास सोनवणे): मानाच्या पालखी सोहळ्यात अत्यंत महत्वाचे स्थान अर्थात वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू असणारे संतश्रेष्ठ विश्वगुरू श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी पालखीचा आज दुपारचा विसावा वांबोरी ता राहुरी…

भोयेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी पंढरीनाथ बोरसे

दिघवद, वार्ताहर (कैलास सोनवणे): भोयेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या सर्व विद्यमान संचालक मंडळाची सभा सहकारी संस्थेच्या नोंदणीकृत उपविधीतील तरतुदीनुसार चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी करता अध्यासी अधिकारी किशोर भालेराव यांच्या…

Translate »