केळी लागवड
🌾होय आम्ही शेतकरी🌾 ***** *केळी लागवड ***** श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर भारतामध्ये आंब्यानंतर केळीच्या लागवडीचा दुसरा क्रमांक असून केळीची लागवड बाराही महिने करतात. परंतु बदलत्या मार्केटच अभ्यास करता केळीची लागवड योग्य वेळी केल्यास फायदेशीर ठरते. कारण ऑक्टोबरमध्ये दसर्याच्या सुमारास मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची आवक झाल्याने भाव घसरतात. दसर्यानंतर केळीचे दर [...]