झिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे मका पिकामध्ये महत्व व वापरण्याची पद्धत
झिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे मका पिकामध्ये महत्व व वापरण्याची पद्धत 👉 झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य सर्व पिकांसाठी महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून ओळखले जाते, जेकी पिकाच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी खूप कमी प्रमाणात पण अति महत्वाचे असते 👉 झिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे पिकांमध्ये खूप महत्त्वाचे कार्य असते जसे की हरितद्रव्याची निर्मिती, एन्झाइम [...]