Search for:
  • Home/
  • Tag: पपई

पपई लागवड

पपई लागवड भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल इ. राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई पिकाची लागवड केली जाते. कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न [...]

पपई रिंग स्पॉट व्हायरस

पपई रिंग स्पॉट व्हायरस पपई रिंग स्पॉट व्हायरस ग्रस्त रोपांच्या पानांच्या कडा वरिल बाजुस गोलसर वाकतात. पानांचा झुपका तयार होतो, तसेच पानांवरील शिरांच्या मधिल भागात पानांवर फुगवटे तयार होतात. लागण झालेली पाने वजनाने हलकी असतात. व्हायरस ची लागण झाल्यानंतर हवामानानुसार ९ ते ३९ दिवसांत लक्षणे दिसुन येतात. उन्हाळ्यात लागण झाल्यास [...]

पपई मोझॅक व्हायरस

पपई मोझॅक व्हायरस पानांच्या खालील बाजुस बारीक, अनियमित, गर्द हिरव्या रंगांच्या रेषा तयार होतात. अशा रेषा पानांवरिल शिरांना लागुन तयार होतात. नविन पाने लहान तयार होतात. पानांवर ठिकठीकाणी अर्धपारदर्शक असे तेलकट डाग दिसुन येतात. पाने पिवळी पडतात. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव राहील्यास पानगळ होते, केवळ शेंड्या कडे लहान पानांचा झुपका शिल्लक [...]

पपई वरिल काळे ठिपके

पपई वरिल काळे ठिपके पपई वरिल काळे ठिपके सरकोस्पोरा पपयी या बुरशी मुळे होतो. पानांवर करड्या तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. जास्त प्रमाणात संक्रमण असल्यास पपई ची रोगग्रस्त पाने पिवळी पडतात व सुकुन जातात. फळांवर देखिल ठिपके दिसुन येतात. रोगाच्या नियंत्रणासाठी डायथोन एम ४५, जिनेब, कॅपटन, कॉपर औक्सिक्लोराईड, कॉपर हायड्रॉक्साईड, यापैकी [...]

पपई पिकासाठी तणनियंत्रण

पपई पिकासाठी तणनियंत्रण पपईच्या रोपांची पुनर्लागण केल्यानंतर बागेतील काही कामे प्रथमदर्शनी क्षुल्लक वाटली तरी भरघोस पीक येण्याच्या दृष्टीने त्याचे महत्व फार असते. बागेत गवत आणि झाडेझुडपे वाढल्यास ती पपईच्या झाडाशी स्पर्धा करुन जमिनीतील पोषणद्रव्ये ब-याच प्रमाणात शोषून घेतात. विशेषत : झाडे लहान असताना विस्ताराला अडथळा येऊन ती कायमची कमजोर बनतात. [...]

पपई पीक कसे घ्यावे

पपई पीक कश्याप़कारे घ्यावे लागवड जून-जुलै, सप्टें-ओक्टो किंवा फेब्रु-मार्च मध्ये करावी.  साडेसात बाय साडेसात फूट अंतर ठेवावे किंवा आठ बाय सात फूट अंतर ठेवावे जमीन नांगरून ढेकळे फोडून घ्यावी व जमीन सपाट करावी 45x 45x 45 सेमी ते 60x 60x 60x सेमी खड्डे घेऊन दोन भाग चांगली माती एक भाग [...]

माईकोरायझा (VAM) काय आहे

माईकोरायझा (VAM) काय आहे?🌱🌱🌱🌱 मित्रांनो पपई ,केळी,मिरची, हळद,ऊस,लागवड करता आहात का? तर या साठी अतिशय उपयुक्त माईकोरायझा  वापर करा व उत्पन्नात वाढ करा माईकोरायझा VAM बद्दल माहीती घेवु…. आमच्या  सूक्ष्मजीवशास्त्रीय उत्पादनांपैकी एक व्हॉसिकुलर अर्बस्क्युलर मायकोरेजिजल (माईकोरायझा ) VAM आहे. माईकोरायझा  एक उपयुक्त  बुरशी आहे जी मातीपासून पोषक द्रव्ये कॅप्चर करुन [...]

Translate »