खरीप हंगामातील कांदा लागवड भाग
रोपवाटिका व्यावस्थापन निरोगी रोपवाटिका करून त्याची ला गवड साधली म्हणजे निम्मी लढाई जिकली असा अर्थ होतो. रोपवाटिके साठी शेतातील उंच भागावरील जागेची हलकी ते मध्यम जमिनिची निवड करावी. एक हेक्टर लागवडीसाठी १०-१२ गुंठे क्षेत्र तसेच प्रती एकरी ४-५ किलो बियाणे लागते. रोपवाटिके साठी गादी वाफा / रुंद वरंबा सरी पद्धतीचा [...]