Search for:
Madhmashi

मधुमक्षिकापालन व्यवसाय कसा सुरु करावा

मधुमक्षिकापालन व्यवसाय कसा सुरु करावा? नैसर्गिक मध मिळवण्यासाठी मधमाश्या पाळणे यालाच म्हणतात मधुमक्षिकापालन. मध चवीला अतिशय मधुर असते तसेच त्याचा उपयोग औषधी म्हणूनही केला जातो. आरोग्य चांगले राहावे यासाठी काही लोक दुधात मध मिसळून पितात. तोंड आलेले असेल तर मध देतात. ते इतके पौष्टिक असते की बाळाला जन्म झाल्यानंतरसुद्धा देतात. [...]

Translate »