Tag: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक

लाच प्रकरण: सटाणा तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी रंगेहात सापडले

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) नाशिक: सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराकडून शेतीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात २५,००० रुपयांची मागणी करण्यात…

Translate »