काजी सांगवी विद्यालयात शिक्षक पालक मेळावा संपन्न
काजीसांगवी:उत्तम आवारे–येथील कै नरहर पंत कारभारी ठाकरे जनता विद्यालयात विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा विद्यार्थ्यांची प्रगती समजावी या उद्देशाने शिक्षक पालक मेळावा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शरद सोनवणे हे होते .व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर, म वि प्र चे संचालक [...]