वेळीच करा हळद, आल्याची लागवड
वेळीच करा हळद, आल्याची लागवड डॉ. जितेंद्र कदम साधारणपणे आले व हळद लागवडीला अक्षयतृतीयेला म्हणजेच मे महिन्यामध्ये सुरवात होते. मात्र, गतवर्षीच्या दुष्काळी वातावरणामुळे पाण्याची कमतरता असल्याने लागवडीला उशीर होत आहे. – या पिकांच्या चांगल्या उगवणीसाठी ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. त्यामुळे या पिकांची लागवड उशिरात उशिरा १५ [...]