पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी जुलै पर्यंत मुदत
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी जुलै पर्यंत मुदत खरीप हंगाम 2017-18 साठी जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे.…