Farm Mechanization : ऊस पिकासाठी बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र
Farm Mechanization : ऊस पिकासाठी बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र मातीत खते देणे, बियाणे पेरणीसाठी उपयुक्त आहे. याचबरोबरीने मुळांचा जारवा तोडणे, पाचटावर माती टाकणे आणि ऊस बुडक्यांची…