नाशिक त्रयंबकेश्वर: कुंभमेळा शाहीस्नानाच्या तारखा जाहिर
कैलास सोनवणे(पत्रकार कृषी न्युज):कुंभमेळा शाहीस्नानाच्या तारखा जाहिर३१ आँक्टोबर . २०२६ ला ध्वजारोहन तर २४ जुलै २०२८ ला ध्वजावतरण आगामी कुंभमेळ्याची घोषणा करण्यात आल्यामुळे त्र्यंबक नगरीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ३१ आँक्टोबर.२०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहन होईल—————————————————प्रथम शाहीस्नान, आषाढ वद्य अमावस्या, सोमवार, दि. २ आगस्ट २०२७ रोजी.—————————————————द्वितिय शाहीस्नान, श्रावण वद्य अमावस्या, [...]