Search for:

धुळे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे निधन

माजी खासदार, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा विधानपरिषद सदस्य राहिलेले प्रतापदादा सोनवणे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या नाशिक येथील घराजवळून कामधेनु बंगला डिसूजा कॉलनी, जेहान सर्कल सर्कल जवळ, गंगापूर रोड येथून दुपारी तीन वाजता निघेल. [...]

Translate »