BSNL नेटवर्कमध्ये प्रगतीची लाट: खुशखबर! 4G स्पीडमध्ये वाढ, जिओ अन् एअरटेलला मागं टाकत दुर्गम भागांत नेटवर्क पोहोचवण्याची मोठी कामगिरी
भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात BSNL ने मोठी झेप घेतली आहे. सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने जवळपास ५०,००० नवे 4G टॉवर्स बसवले...