Moong Rate : मुगाचे दर वाढणार का? जाणून घ्या काय आहे सध्याची स्थिती..
या वर्षी पावसाला लवकर सुरुवात झाल्यामुळे मुगाची पेरणी लवकर उरकले याशिवाय क्षेत्रातही वाढ झाली. लवकर पेरणी झाल्यामुळे शेंगा तोडणीलाही काही भागांत सुरुवात झाली आहे. बाजारात साधारण दहा दिवसांमध्ये मुगाची बऱ्यापैकी आवक सुरू होणार असल्याचे बाजार समितीतून सांगितले जात आहे. मात्र मुगाची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर राहतील का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष [...]