टोमॅटो लागवड
टोमॅटो फवारणी वेळापत्रक,टोमॅटो लागवड पासून ते फळ काढणी पर्यंत स्प्रे ( spray ) व लिक्विड (liqvid) यांची थोडक्यात माहिती. टोमॅटो शेड्यूल नियोजन : 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएंट्सचा वापर करावे, DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएंट्स टाळावे. 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक [...]