चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा रास्ता रोको हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित
चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा रास्ता रोको हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित
काजी सांगवी (वार्ताहर: भरत मेचकुल) केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात शेतकरी हा संतप्त झाला आहे शेतकऱ्याच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे आज चांदवड येथिल मुबंई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करत आहे चांदवड तसेच राज्यातील शेतकरी आधीच अवकाळी दुष्काळ याने कंबरडे मोडले आहे अश्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ लावले असे झाले आहे या आंदोलनात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड गोकुळ पिंगळे शहराध्यक्ष गजानन शेलार श्रीराम शेटे माजी आमदार उत्तम बाबा भालेराव माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन आहेत तालुका अध्यक्ष विलास भवर काँग्रेस तालुकाध्यक् संजय जाधव राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सयाजीराव गायकवाड नवनाथ आहेर शैलेश ठाकरे अनिल पाटीलदत्ता वाकचौरे प्रकाश शेळके तुकाराम सोनवणे रिजवान घाशी समाधान जामदार कारभारी आहे नरेंद्र ठाकरे तुषार शेवाळे येवल्याचे माणिकराव शिंदे