दिघवद सोसायटीच्या सभापती नारायण गांगुर्डे यांची निवड

 दिघवद सोसायटीच्या सभापती नारायण गांगुर्डे यांची निवड   

  दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे:  दिघवद ता, चांदवड येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभापती नारायण सिताराम गांगुर्डे तर उपसभापतीपदी शोभाबाई शंकरराव  मापारी  यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी  किशोर भालेराव हेहोते तर सचिव राजेंद्र सोनवणे यांनी  यांनी सहकार्य केले   निवडीची प्रक्रिया चांदवड मार्केट परीसरात  चांदवड तालुका देखरेख सहकारी संस्था मर्यादित चांदवड येथे करण्यात आली. यावेळी  आनंदा गांगुर्डे पोपटराव गांगुर्डे राजाराम मापारी रमण मापारी पंडित गांगुर्डे पुरुषोत्तम बारगळ प्रमोद गांगुर्डे लक्ष्मण गांगुर्डे आप्पासाहेब हांडगे अनुसयाबाई गांगुर्डे रामदास हिरे राजू पाटील सोमनाथ गांगुर्डे आदी संचालक मंडळ उपस्थित होते या कार्यक्रमाला विशेष सहकार्य अमर मापारी कचरू गांगुर्डे संपत मापारी सुनील मापारी फौजी अंबादास मापारी अनिल गांगुर्डे रावसाहेब मापारी बाळनाथ आहेर नानासाहेब गांगुर्डे विठ्ठल गांगुर्डे अरुण गांगुर्डे भाऊसाहेब गांगुर्डे कैलास पगार नवनाथ झाल्टे नरेश भालेकर विठ्ठल मापारी गंगाधर गांगुर्डे नितीन खुटे सचिन पगार उत्तम मापारी रवींद्र भालेकर अनिल तळेकर मंगेश गांगुर्डे शंकर गागरे अमोल गांगुर्डे बाळू मापारी तुळशीराम मापारी भावराव गांगुर्डे कैलास गांगुर्डे  संजय गांगुर्डे जयवंत गांगुर्डे हरीश गांगुर्डे सुनील मापारी रामभाऊ गांगुर्डे प्रकाश मापारी शिवाजी मापारी तुकाराम शेळके गोविंद मापारी गोरख गांगुर्डे सिताराम शेळके प्रशांत मापारी वाळूबा गांगुर्डे किशोर मापारी तुळशीराम गांगुर्डे आधी उपस्थित होत

पत्रकार -

Translate »