दिघवद येथे सेवापूर्ती सत्कार व वृक्षरोपण सोहळा
दिघवद वार्ताहर
सेवापूर्ती सत्कार व वृक्षरोपण सोहळा
दिघवद येथे दिघवद विविध सहकारी सेवा सोसायटी चे चेअरमन नारायण गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर व्हाय चेअरमन शोभा मापारी संचालक मंडळ कर्मचारीवृंद सभासद ग्रामपंचायत दिघवदचे सरपंच वाल्याबाई पवार व सदस्य मा चेअरमन आनंदराव गांगुर्डे व मा सरपंच अमर मापारी उत्तमराव झाल्टे कचरू गांगुर्डे कारभारी गांगुर्डे गंगाधर गांगुर्डे पुंडलिक गांगुर्डे संपतराव गांगुर्डे एमपी गांगुर्डे बाळासाहेब रसाळ नाना गांगुर्डे सोमनाथ गांगुर्डे नामदेव महाराज श्याम महाराज भीमराव गांगुर्डे भाऊसाहेब गांगुर्डे कैलास सोनवणे शंकर गागरे सदाशिव गागरे सचिव राजेंद्र सोनवणे चिंधू खैरनार व आजी-माजी चेअरमन दिघवद ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते राजेंद्र पाटील यांचा सत्कार व वृक्षरोपण करण्यात आले याप्रसंगी कैलास पगार शाम महाराज नामदेव महारज नाना बारगळ सदाशिव गांगुर्डे यांनी आपल्या मनोगतातून म. वि .प्र.समाज नाशिक संस्थेत तीस वर्ष आदर्श शिक्षक म्हणून सेवा केली सेवा करीत असताना एक आदर्श व्यक्तिमत्व स्थापन केले व सेवानिवृत्त झाल्यानंतर समाजसेवेचे पहिलं काम वृक्षारोपणाचा आदर्श घालून दिला भविष्यात एक उत्तम समाजसेवा करण्यासाठी उत्तम नेतृत्व गावासाठी मिळेल अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली
याप्रसंगी माजी सैनिक किशोर मापारी बाळासाहेब गाडे व यादव गांगुर्डे रामभाऊ गांगुर्डे पंढरीनाथ गांगुर्डे भारत गांगुर्डे दत्ता गांगुर्डे कैलास गांगुर्डे अनिल गांगुर्डे अण्णा देसाई राजेश येवला शिवाजी गांगुर्डे ऋषिकेश पाटील गौरव जाधव दिलीप मुंजाळ कचरू हिरे दौलत हिरे संदीप मापारी यांनी वृक्षारोपणासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन सोमनाथ गांगुर्डे यांनी केले व
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के पी गांगुर्डे यांनी केले व कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांचे आभार राजाराम मापारी यांनी व्यक्त केले.