महाराष्ट्र वारकरी महामंडळ शाखा उद्घाटन व एकादशी भजन कार्यक्रम

 💐👏🏻💐 महाराष्ट्र वारकरी महामंडळ शाखा उद्घाटन व एकादशी भजन कार्यक्रम💐👏🏻💐                               

पत्रकार कैलास सोनवणे:  चांदवड तालुका महाराष्ट्र वारकरी महामंडळ यांच्या वतीने आज आसरखेडा येथे शाखेचे उद्घाटन व एकादशी भजन कार्यक्रम झाला याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प.एस के बच्छाव,जिल्हाउपाध्यक्ष ह.भ.प.चंद्रकांत जी आहेर, कोषाध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब कबाडे, चांदवड तालुका अध्यक्ष राजेंद्र म.काळे,ता.उपाध्यक्ष आत्माराम मोहिते पाटील,ता.सचिव श्याम महाराज गांगुर्डे,ता.सचिव नंदकुमार कोतवाल,ता.कार्याध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब संचेती,ता.संघटक ह.भ. प.वामनराव कोतवाल,ता.खजिनदार ह.भ.प.रमेश महाराज गांगुर्डे, संपर्कप्रमुख सिताराम आप्पा गांगुर्डे संघटक संतोष महाले सरसंत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे सदस्य ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे, कोलटेक शाखा अध्यक्ष ह.भ.प. भाऊसाहेब खंगाळ व असरखेडा येथील अध्यक्ष ह.भ.प.मनोज भिकाजी जाधव,उपाध्यक्ष ह.भ.प.रामदास पवार व कार्यकारणी उपस्थित होते

पत्रकार -

Translate »