जि.प. प्राथमिक शाळा निमगव्हाण येथे ‘ बेटी बाचाओ बेटी पढाओ ‘ उपक्रमांतर्गत महिलांचे उद्बोधन संपन्न-

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील निमगव्हाण येथील जि प प्राथमिक शाळेत बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रमांतर्गत महिलांचे व किशोरवयीन मुलींचे आरोग्य विषयी उद्बोधन करण्यात आले डॉ अर्चना क्षिरसागर यांनी महिलांचे आरोग्य व भारतीय कुटुंब याविषयी मार्गदर्शन केले आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्या वैद्यकीय शास्त्रानुसार कशा सोडवाव्यात याबद्दल महिलांशी चर्चा केली व मार्गदर्शन केले तसेच. प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सर्व विद्यार्थ्याना इंग्लिश डिक्शनरी मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच छायाताई गोधडे होत्या कार्यक्रमासाठी उपसरपंच नागेश ठोंबरे ,कैलास पवार ,दिगंबर दरेकर , दुर्गाताई पवार ,कु दिपाली दरेकर , आशा दरेकर , सरला पवार ,मनिषा गोधडे,वृषाली गोधडे ,वृंदा गोधडे, जया गोधडे ,प्रतीक्षा जाधव ,कोमल शिंदे, सुमन दरेकर, सीनाताई दरेकर,सरिता गायकवाड,मनीषा गोधडे,सरला गोधडे,मोनाली जाधव , पुनम जाधव,मनीषा जाधव,स्वाती पवार,अश्विनी गोधडे,सुरेखा माळी ,रूपाली गोधडे,जया गोधडे सोनाली दरेकर,कल्पना दरेकर ,मनीषा शिंदे,पुनम ठोंबरे सुनीता जाधव यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री शांताराम संपतराव हांडगे यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्रीमती वृषाली जाधव( कदम ) व श्रीमती सोनाली चौगुले ( शिंदे) यांनी केले. आभार सीनाताई दरेकर यांनी मानले

पत्रकार -

Translate »