Author: कैलास सोनवणे

कैलास सोनवणे: कैलास सोनवणे हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध बातमीदार आहेत. त्यांना बातमी लेखनाचा ३० वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांचे वृत्तपत्र क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. सध्या ते दिघवद गावात राहतात, आणि शेतकरी म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी पत्रकारितेत आणि शेतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात दिघवद विद्यालयाचे यश.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -नासिक भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हा मेळाव्यात स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद शाळेने पायोनियरिंग,फूड प्लाझा,तंबू सजावट या स्पर्धेमध्ये यश संपादन केले.विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन,बंधुभाव, संघभावना,स्वच्छता…

जि.प. प्राथमिक शाळा निमगव्हाण येथे ‘ बेटी बाचाओ बेटी पढाओ ‘ उपक्रमांतर्गत महिलांचे उद्बोधन संपन्न-

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील निमगव्हाण येथील जि प प्राथमिक शाळेत बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रमांतर्गत महिलांचे व किशोरवयीन मुलींचे आरोग्य विषयी उद्बोधन करण्यात आले डॉ अर्चना क्षिरसागर यांनी…

साळसाणे येथे खंडेराव महाराज यात्रेस उत्साहात प्रारंभ

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड तालुक्यातील साळसाणे येथे दिनांक ८ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहाटे घटस्थापना करून सकाळी ८ वाजता…

चांदवड तालुक्यातील अनियमित वीजपुरवठा आणि सौर पंपांच्या तक्रारींबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे महावितरणला निवेदन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) – चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना सातत्याने अनियमित वीजपुरवठ्याचा आणि लोडशेडिंगचा मोठा फटका बसत आहे. अवेळी वीजपुरवठा आणि सतत होणाऱ्या वीज खंडितमुळे शेतीच्या सिंचनावर विपरीत परिणाम होत असून,…

दहिवड येथे खंडेराव महाराज म्हाळसा भानाई मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

‌कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) दहिवड येथे परमपूज्य स्वामी परमेश्वरानंद गिरी महाराज व परमपूज्य गणेशानंद महाराज यांच्या हस्ते खंडेराव महाराज म्हाळसा भानाई मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली हा कार्यक्रम साडेतीन दिवसाच्या सप्ताहात…

तब्बल 15 वर्षांनंतर दिघवद विद्यालयात भरला 2009-2010 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा..

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)-श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ दिघवद संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता दहावी सन -2009-2010 बॅचचे विद्यार्थी तब्बल पंधरा वर्षानंतर शाळेत एकत्रित आले.आवडते मज मनापासूनी शाळा!लावीते लळा…

Nashik: वडनेर भैरव येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

कैलास सोनवणे (पत्रकार) : सरकार मान्य सार्वजनिक वाचनालय वडनेरभैरव येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी कवी लेखक…

नाशिक : कुलस्वामिनी जोगेश्वरी माता भक्त मंडळातर्फे चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे महिलांचा गौरव

कैलास सोनवणे (पत्रकार) : चांदवड तालुक्यातील चार महिलांना नाशिक जिल्हा कुलस्वामिनी जोगेश्वरी माता सन्मान देऊन गौरविण्यात आले. नाशिक जिल्हा कुलस्वामिनी जोगेश्वरी माता भक्त मंडळाच्या वतीने वडनेर भैरव येथे शक्ती भक्ती…

चांदवड : मुलासाठी आईची धडपड अयशस्वी, बोपाणे शिवारात आई व मुलगा विहिरीत पडल्याने मृत्यु ..                                

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर ): चांदवड तालुक्यात बोपाणे शिवारात मुलगा शिवांश दौलत गांगुर्डे वय दोन वर्षे विहिरीत पडल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयतनात आई पुजा दौलत गांगुर्डे वय 26 देखील तोल जाऊन…

Malegaon: छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न…

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : एक लाखापेक्षा अधिक माता-भगिनी व शेतकरी बांधवांच्या भेटीने छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न…🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल हे…

निसर्गाचा अद्भुत चमत्कार! देव तारी त्याला कोण मारी ; चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील घटना..

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : देव तारी त्याला कोण मारी कातरवाडी (ता.चांदवड) येथील रात्रीच्या पावसामुळे तलाव भरल्याने सामाजिक कार्यकर्ते भागवत झाल्टे हे तलावामध्ये चक्कर मारण्यासाठी गेले असताना त्यांना एक पाण्यामध्ये…

चांदवड नगरपरिषद हद्दीतील आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

कैलास सोनवणे: चांदवड नगरपरिषद हद्दीतील आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मनोज…

आज कोपरगाव येथे तालुक्यातील शाळा – महाविद्यालयांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक / प्राचार्यांची आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी घेतली बैठक

कैलास सोनवणे: बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर शाळेत अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज कोपरगाव येथे तालुक्यातील शाळा – महाविद्यालयांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक / प्राचार्यांची बैठक घेतली. यावेळी शाळा…

लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

सुनील यशवंते: लोकशाहीर साहित्यरत्न यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष सुनील भाऊ यशवंते राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय असेल सचिव आदरणीय भरत भाऊ…

Translate »