कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): आज दिनांक २४-८-२०२५ रोजी शिवसेना मनसे संयुक्त बैठक देवळा येथे आमंत्रण हॉल मध्ये पार पडली येत्या १२ सप्टेंबर राजी नाशिक येथे महायुती विरोधात जनआक्रोश मोर्चा करण्यात येणाच्या अनुषंगाने नियोजित बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले त्या प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख जयंत दिंडे,ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन आहेर,नाशिक जिल्हाप्रमुख डी. जी सूर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत शेवाळे तसेच मनसे चे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, मनसे तालुकाप्रमुख दत्ता पवार तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक व मनसैनिक उपस्थित होते.
बापू जाधव ,दीपक देवरे ,विजय जगताप, सुनील शिंदे ,बाबूलला पवार,भास्कर आहिरे,सुनील निकम,शरद गांगुर्डे, संजय ठाकरे, विलास शिंदे,विजय आहेर, गोरख गांगुर्डे, किरण जाधव ,प्रेमनाथ देवरे ,भरत देवरे ,नितीन शेवाळे ,उत्तम शेवाळे ,बबन शेवाळे,संभाजी शेवाळे,चेतन शेवाळे ,निंबा शेवाळे.


