कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने मुबंई सामना वृत्तपत्रात नियुक्ती बाबत घोषणा करण्यात आली निष्ठावंत शिवसैनिक श्री प्रशांत आप्पा शेवाळे यांची शिवसेना देवळा तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली अशी यावेळी नासिक येथे हॉटेल एक्सप्रेस इन येथे खासदार संजय राऊत साहेब यांच्या हस्ते प्रशांत शेवाळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी शिवसेना उपनेते दत्ता नाना गायकवाड संपर्कप्रमुख जयंत भाऊ दिंडे साहेब, जिल्हाप्रमुख नाशिक ग्रा. नितीन आहेर, जिल्हाप्रमुख नाशिक डी. जी. सूर्यवंशी,शिवसेना देवळा तालुक्यातील तालुकासमन्वक बाबुलाल पवार, उपतालुका प्रमुख भरत देवरे, विलास शिंदे ,शहरप्रमुख विश्वनाथ गुंजाळ दिपक देवरे, नितीन शेवाळे, गोरख गांगुर्डे,सुनील निकम, सुनील शिंदे, भास्कर आहिरे, दादा माकोडी शरद बच्छाव आदी शिवसैनिक उपस्थित होते.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »