कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय कुंभमेळा आखाडा परिषद अंतर्गत श्री संत नामदेव महाराज वारकरी खालसाचे प्रमुख १००८ महामंडलेश्वर ह भ प श्री अनंतदासजी महाराज कजवाडेकर,महंत श्री श्रीकांतदासजी महाराज धुमाळ गुरुजी पुणे,भोर संस्थानचे महंत श्री शंकरदासजी महाराज भोर ,संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज समाधि संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख ह भ प श्री नवनाथ महाराज गांगुर्डे,रा.स्व.से.स.धर्माचार्य विभागाचे चांदवड तालुका प्रमुख ह भ प श्री सौरभ महाराज जाधव,पुण्यश्लोक अहिल्यादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह भ प अर्जुन महाराज गांगूर्डे श्री सुरेश कुटे साहेब,चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉ राहुलदादा आहेर यांचे स्वीयसहाय्यक श्री सागर आहिरे,मा.सरपंच श्री कैलास खैरे,श्री गौरव गांगुर्डे आदी साधूजण उपस्थित होते यावेळी कुंभमेळा नियोजन या विषयावर चर्चा झाली. यानंतर आलेल्या सर्व महात्म्यांनी साडेतीन शक्तिपीठांपैकी चांदवड निवासिनी आदिशक्ती श्रीरेणुकादेवी माता मंदिर येथे दर्शन घेतले…

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »