कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)
आज तारीख 21 ऑक्टोबर रोजी तालुक्याचे लाडके आमदार राहुल दादा आहेर…. यांच्या प्रयत्नाने शाळेस व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.. ग्रामपंचायत उपसरपंच सुनील भाऊ चौरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास उद्घाटक म्हणून धोंडगव्हाणचे भूमिपुत्र… मेजर. श्री. नवनाथ पुरकर,
श्री. वैभव शिंदे आर्मी
श्री. शिवा सोनवणे रेल्वे पोलीस फोर्स
श्री. रोशन आहेर पोलीस फोर्स
या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
उपस्थितांमध्ये धोंडगव्हाणचे सन्माननीय ग्रामस्थ… शंकरराव आबा पुरकर, नारायण देवा तिडके, अरुण जाधव, राजाराम पाटील, विनायकराव तीडके, राहुल भाऊ परदेशी सर, सरपंच संगीता पुरकर. माजी सरपंच मनीषा वामन पुरकर. संगीता ताई वाघ, शरद पुरकर बाळासाहेब पुरकर रामा पुरकर गोकुळ जाधव अंबादास पुरकर, सुभाष परदेशी अंबादास पुरकर, विलास खराटे व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

उपसरपंच सुनील चौरे यांच्या आमदारांकडच्या पाठपुरावा ने व्यायाम शाळा पूर्णत्वास🙏

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »