कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता विद्यालय काजी सांगवी शाळेचा चा निकाल 94.31 टक्के , प्राजक्ता झाल्टे प्रथम..

कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजी सांगवी शाळेचा चा निकाल 94.31 टक्के लागला

काजीसांगवीः(उत्तम आवारे)

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी 

इयत्ता १० वी मार्च २०२३ चा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा  निकाल 94.31%लागला असून  

मार्च २०२३ परीक्षेत विद्यालयातील पहिले पाच विद्यार्थी अनुक्रमे खालील प्रमाणे 

१) झाल्टे प्राजक्ता विश्वनाथ –  92.20

२) आहेर श्रुती पंढरीनाथ -91.20

३) काळे श्रेया रविंद्र-  90.80

४) पवार वैभव भाऊसाहेब – 89.40

५) ठाकरे निलम उत्तम –  87

गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीनभाऊ ठाकरे,  संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, सेवक संचालक श्री. जगन्नाथ निंबाळकर, शालेय समिती अध्यक्ष अँड. दौलतराव ठाकरे, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष श्री. बाबुराव सोनवणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चित्तरंजन न्याहारकर ,पर्यवेक्षक श्री पाटील एस पी,शालेय समितीचे सर्व सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

पत्रकार -

Translate »