वीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार

१. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते
– ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते.

2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे.
– तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते.

3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे
-विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५

4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे
– ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५
भरपाई= प्रती आठवडा रु.१००

५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य
-विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५

६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो
– खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो
वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो)

७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे – घरगुती रु. १५०० ते रु. २०० व क्रुषी पंप रु. ५०००
– पोल, वायर, केबल, ई. खर्च वीज कंपनिचाच असतो.

८. खेड्यात (शिवारात ) शेतात रात्री घरात वीज असणे अनिवार्य
– वीज वियमक आयोग आदेश त्यानुसार चौथा (४) योजना चालु

 
९. शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते रु. ५००० भरपाई (भाड) मिळते
– विज कायदा २००३ व लायसेंस रुल २००५
( मा. जिल्हा न्यायदंडाधिकारी विहित भरपाई देण्यास सक्षम अधिकारी)

१०. शाळा/ कॉलेज/ हॉस्पिटल ई. वीज दर कमर्शीअल जादा दर कमी करून मिळतो
M.E.R.C.आदेश केस क्र. १९/२०१२
( माहे अॉगस्ट २०१२ पासून फरक परत मिळतो, कं.परि.क्र.१७५ दि. ५/९/२०१२ निर्णय दि. १६/८/२०१२)

११. बैल, मनुष्य, गाय इ. वीजेच्या शॉकने जखमी/ मेल्यास त्याची संपुर्ण भरपाई वीज कंपनिने द्यावयाची ( मनुष्यहानी रु. ५ लाख भरपाई)
– मा. सर्वाेच्च न्यायालय केस क्र. १०८ ऑप २००२ निर्णय दि. ११/१/२००२ शकीलकुमारी विरुद्ध

-Krushi News

पत्रकार -

By admin

21 thoughts on “वीज कायदा २००३ सेक्शन ५७ शेतकरी”
  1. शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते रु. ५००० भरपाई (भाड) मिळते process kay ahe

  2. माझ्या शेतात डिपी आणि दोन पोल आहेत डिपी हलवण्यासाठी पत्र व्यवहार केला होता पत प्रतिसाद मिळाला नाही

  3. 2013 मध्ये कोटेशन भरूनही शेतीपंपासाठी विज पुरवठा अद्याप मिळाला नाही.अनेक वेळा लेखी तक्रारकेली.आपले सरकार पोर्टलवर तक्रार केली , ग्राहक सेवा केंद्रवर तक्रार केली.काहीच उपयोग झिला नाही.काय करावे.?

  4. शेतात 30 वर्षा पासून डीपी व 3 पोल आहेत भाडे ट
    किती मिळेल. वसूलीची प्रोसिजर काय
    ?

  5. शेतात 5 पोल व डिपी आहे 2000 ते 5000 भाडे मिळण्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल सांगा .

  6. माझ्या शेतात दोन ST line चे पोल आणि dp आहे
    कित्येक वर्षापासून आहे
    मला भरपाई मिळेल का
    आनि त्सासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा

  7. हा केंद्र सरकारने केलेला कायदा आहे.आमच्या शेतातही दोन डीपी आहे.(अगदी समोरासमोर).मला वाटले की या कायद्याची पुस्तिका विकत घ्यावी व त्यात असलेल्या तरतूदी वाचून शेतात डिपी व पोल असल्यास मिळणारा मोबदला याची माहिती कळेल पण ती कायद्याची पुस्तिका वाचल्यावर माझा भ्रमनिरास झाला व माझे पैसे फुकट गेले.कलम दिलेले आहे पण त्याचे वर्णन नाही.या कायद्यात ग्राहकहिताचे निर्णय, तरतुदी जनतेपर्यंत का येऊ दिल्या जात नाहीत.अनेक व्हिडिओ पाहिले,लेख वाचले पण मोबदला देण्याचे विस्तॄत विवरण व पुरावे कोणीच दिले नाही.माहिती अधिकार कायद्यांतर्गत उर्जा विभागाकडून माहिती मिळवावी लागेल.

  8. बरोबर आहे सर आमच्या पण शेतात 25-30पोल आणि 1 डीपी आहे काय माहिती मिळाली तर कळवा
    मो नंबर 8459815607

  9. शेतातील विधुत पुरवठा पैसे (कोटेशन)भरल्यानंतर किती दिवसात देणे अनिवर्य असते

  10. मी सार्वजनिक light पोल साठी अर्ज केलाय त्याची मंजुरी 20017 ची होती पण 1पोल लावला नाही तो मी माझे पैशांनी लावला परंतु त्यावर सर्विस केबल जोडण्यासाठी 2017 चे मंजुरी पत्र मागतात ते ग्रामपंचायत कडे नाही काय करावे लागेल

  11. शेतातील वीज बिल सरासरी किंवा अंदाजे पाठव त आहे ते ही भरपूर येत याच्यावर प्रयाय काय आहे सांगा

  12. माझ्या रानात एक DP व 6 पोल आहेेत माहिती असेेल तर सांंगा 9763612100

  13. माझ्या पण शेतांत 3पोल आहेत मला पण माहिती कळवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »