हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन जाहिर झाले आहे.
केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने या मानांकनाची अधिकृत घोषणा केली. यामुळे आता हापूस आंब्याची ओळख जागतिक पातळीवर झाली आली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व लगतच्या परिसरातील हापूस आंब्यास हे मानांकन जाहिर करण्यात आले आहे.