लिंबू फळबाग लागवडी संबंधी माहीती :
लिंबू फळबाग लागवडी संबंधी माहीती : लिंबू लागवडीसाठी रोपे रंगपूर लिंबावर डोळा भरून किंवा बियांपासून तयार करतात. बियांपासून तयार केलेली रोगमुक्त रोपे लागवडीस निवडावीत. रोपे खात्रीच्या ठिकाणाहूनच घ्यावीत. लागवडीसाठी साई…