Author: Dipali Sonawane

भाऊ चौधरी फाउंडेशनतर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

वार्ताहर कैलास सोनवणे:आज चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र शिवसेना सचिव तर महाराष्ट्र संपर्क नेते *भावी आमदार श्री भाऊ चौधरी साहेब* हे गेल्या 25 वर्षापासून भाऊ चौधरी फाउंडेशन मार्फत शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक…

श्री धोंडू संपत जाधव सर 35 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त

वार्ताहर (कैलास सोनवणे):शनिवार दिनांक 6/ 7 /2024 रोजी श्री धोंडू जाधव सर‌ यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा रेणुका लॉन्स चांदवड येथे भव्य दिव्य व दिमाखदार स्वरूपात पार पडला. श्री जाधव सर…

संतश्रेष्ठ विश्वगुरू श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी पालखीचे वांबोरीत स्वागत

नाशिक / नगर ( कैलास सोनवणे): मानाच्या पालखी सोहळ्यात अत्यंत महत्वाचे स्थान अर्थात वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू असणारे संतश्रेष्ठ विश्वगुरू श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी पालखीचा आज दुपारचा विसावा वांबोरी ता राहुरी…

भोयेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी पंढरीनाथ बोरसे

दिघवद, वार्ताहर (कैलास सोनवणे): भोयेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या सर्व विद्यमान संचालक मंडळाची सभा सहकारी संस्थेच्या नोंदणीकृत उपविधीतील तरतुदीनुसार चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी करता अध्यासी अधिकारी किशोर भालेराव यांच्या…

दिघवद विद्यालय परिसरात माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण.

वार्ताहर (कैलास सोनवणे) श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय परिसरात इयत्ता दहावी सन -2001-2002 बॅच कडून वृक्षारोपण करण्यात आले.आवडते मज मनापासूनी शाळा!लावीते लळा जशी माऊली बाळा!ह्या…

चोवीस वर्षांनी वर्गमित्र आले एकत्र

विशेष प्रतिनिधी (कैलास सोनवणे)चांदवड दि. 2आज तब्बल चोवीस वर्षांनी दिघवद येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील दहावी ब च्या वर्गातील मित्र व मैत्रिणी एकत्र आले . निमित्त होते शाळेविषयी व शिक्षकांप्रती आपली…

अहिल्यानगर येथे चांदवड चे भूमिपुत्र  यांना समाज भूषण पुरस्कार प्रधान

(नाशिक ) (वार्ताहर कैलास सोनवणे)अहिल्यानगर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव 2024निमित्त जय मल्हार शैक्षणिक व बहुतेक सामाजिक संस्था व यशवंत सेना अहिल्यानगर संयुक्त विद्यामनाने शनिवार रोजी पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात…

विश्वगुरु संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज भूवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान…*

त्र्यंबकेश्वर (नाशिक)(कैलास सोनवणे):- वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्यदिव्य स्वरूपात आज दि. २० जून २०२४ रोजी दुपारी ०२ वाजता हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांचे आराध्यदैवत ब्रह्मांडनायक पंढरीश…

योजना कल्याणकारी पशुवैद्यकीय सुविधा दारोदारी !

दिघवद वार्ताहर (कैलास सोनवणे) राज्यातील पशुवैद्यकीय सेवा खेड्यापाड्यात दऱ्याखोऱ्यात पोहोचले आहेत वेगवेगळ्या मार्गाने ही सेवा पोचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला असून त्यात त्यांना एस आले आहेत तथापि अजून अशा प्रकारचा…

दिघवद  येथे चार ट्रॉली चारा जळून खाक

दिघवद वार्ताहर (कैलास सोनवणे ) चांदवड तालुक्यातील दिघवद येथे कारभारी भागोजी गांगुर्डे गट नंबर ७३४(३) यांच्या शेतात जनावरांसाठी रचून ठेवलेला चारा पहाटे चार वाजेच्या दरम्यान विद्युत तारा एकमेकांना घासून त्याची…

आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा!

दिघवद वार्ताहर( कैलास सोनवणे ) श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात जुने मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद उसांडून वाहत होता//आवडते मज मनापासून शाळा लावीते लळा…

समाजसेवक भागवत झाल्टे यांनी केला आगळा वेगळा वाढदिवस

सध्याची दुष्काळ परिस्थिती बघता वाढदिवस साजरा न करता अनोखा पद्धतीचा उपक्रम राबविला दिघवद वार्ताहर ( कैलास सोनवणे): श्री भागवत झाल्टे चांदवड तालुका प्रतिनिधी व युवा क्रांती फाउंडेशन माहिती अधिकार संघटना…

पायी पालखी सोहळ्यास मुलभुत सुखसुविधा देणे साठी पालकमंत्र्यांना निवेदन!

दिघवद वार्ताहर(कैलास सोनवणे): संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायी पालखी सोहळ्यास आरोग्यसेवा, फिरते शौचालय, स्नानगृहे, अँम्बुलंस,.फिरतादवाखाना,अनुभवी पोलिस संरक्षण इ. वारकऱ्यांच्या मुलभुत सुखसुविधा देणे साठी…

त्र्यंबकेश्वर (नाशिक) सिंहस्थ आराखड्यात 2300 कोटींचे रस्ते; 63 कोटींचे विश्रामगृह

नाशिक (Nashik) : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या तीन वर्षांवर आल्यामुळे नाशिक महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभाग या यंत्रणांकडून सिंहस्थानिमित्त विकास पर्वणी साधली जात आहे. नाशिक महापालिकेने भूसंपादनाच्या खर्चासह…

Translate »