Author: Dipali Sonawane

सोनीसांगवी ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी जयंती साजरी.

पत्रकार प्रवीण ठाकरे : सोनीसांगवी ग्रामपंचायतमध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली एक तास श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीम दिनांक 1 ऑक्टोबर रोजी राबविण्यात आली असून गावा तील मराठी शाळा…

चांदवड येथे शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको

कांदा निर्यातीवर लावलेले निर्यात शुल्क काढण्यासाठी तसेच कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलन काजी सांगवी (वार्ताहर भरत मेचकुल): आज चांदवड मुंबई आग्रा हायवे येथे चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन…

‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’अंतर्गत 100 टक्के अनुदान :कृषिमंत्री धनंजय मुंडे

फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ,राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत…

शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर

काजीसांगवीः (उत्तम आवारे)दोन महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे चांदवड तालुक्यामध्ये दुष्काळाच्या उंबरठ्यावर अनेक गावांमध्ये पाऊस नसल्यामुळे सोयाबीन मका बाजरी भुईमूग इत्यादी पीक सुकून जळून जात असल्याचे दिसत आहे तर कांदा रोपे लागणीला…

चांदवडला पत्रकार संरक्षण कायद्याची होळी व तहसीलसमोर निदर्शने; पत्रकार संरक्षण कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी

चांदवड-(पत्रकार कैलास सोनवणे)पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविले जावेत व पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई व्हावी आदी मागण्यांसाठी चांदवड तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या…

भेसळयुक्त बियाणांसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणारे विधेयक विधानसभेत मांडले गेले.

बिलात भरपाईची रक्कम एका महिन्याच्या आत देण्याची तरतूद आहे आणि विलंब झाल्यास 12 टक्के वार्षिक व्याज देण्याची तरतूद आहे. भेसळयुक्त कीटकनाशके, बियाणे आणि खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या…

मंत्रीमंडळ विस्तार : बघा कुणाला मिळाले कोणते खाते.

नुकत्याच नव्याने झालेल्या मंत्रिमडळाच्या विस्तारात खाते वाटप खालील प्रमाणे झाले एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री (सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म) गुलाबराव…

Translate »