Month: October 2023

काजिसांगवी व पंचक्रोशीत कडकडीत बंद !!

काजीसांगवी (दशरथ ठोंबरे) :-चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी दि 31रोजी मराठा समाज आरक्षण मिळण्यासाठी “एक मराठा लाख मराठा “”आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे”अशा घोषणा देत ग्रामीण भागातील जनतेने कडकडीत…

चांदवड येथे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद

काजी सांगवी भरत मेचकुल( वार्ताहर ) : आज संपूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी बंद पुकारला गेला असल्याने चांदवड तालुका तसेच शहरांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे याप्रसंगी सर्व व्यापारी बांधव कृषी उत्पन्न…

कपाशीला समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड

कपाशीला समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड, कमी पावसाने उत्पादन घटले मराठवाडा विदर्भ या कोरडवाहू किंबहुना पावसावर अवलंबून असलेल्या पट्टातील मुख्य नगदी पीक म्हणजे कपाशी होय. पिके ऊन धरत असून परिपक्क…

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन

(सातारा वार्ताहर ) : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं आज, शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी नेरुळ येथे निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी…

एस.एन.जे.बी.कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.नेमीनगर चांदवडच्या चेअरमन,व्हा.चेअरमन पदासाठी निवडणूक

एस.एन.जे.बी.कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.नेमीनगर चांदवडच्या *चेअरमन पदी श्री गोकुळ धोंडिबा गांगुर्डे उर्फ ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे*,व्हा.चेअरमन पदी *श्री.डॉ.मुकेश हेमराज परेवाल* यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अध्यासी अधिकारी सौ.सविता…

दिघवद येथे मराठा आरक्षण मिळे पर्यंत राजकीय पुढारी व नेत्यांना प्रवेश बंदी…!

दिघवद (वार्ताहर) : मराठा आरक्षण मिळे पर्यंत राजकीय पुढारी व नेत्यांना दिघवद गावामधे गावबंदी बाबत ठराव करण्यात आला सरपंच उपसरपंच व सदस्य व गावातील विविध आजी माजी संचालक मंडळ व…

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळणार!

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने सारखीच आहे.राज्य सरकार या योजनेनुसार पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातील.शेतकऱ्यांच्या खात्यावर दर तीन महिन्याला केंद्र सरकारकडून…

चांदवड येथील एसएनजेबी संचालित जैन महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

काजी सांगवी (वार्ताहर भरत मेचकुल) श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम (एसएनजेबी) (जैन गुरुकुल) नेमिनगर, राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्रीमान सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसी, कै. सौ. कांताबाई…

चांदवड येथे कालिकामाता प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

काजीसांगवीः(उत्तम आवारे) चांदवड हे नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण चांदवड गावच्या पूर्वेला एक गुहा कोरलेली असून ती सुमारे आठव्या ते नवव्या शतकातील असावी या गुहे मध्ये जैन धर्माचे आद्य चंद्रप्रभू भगवान…

भोयेगावच्या आठवडे बाजारात विद्यार्थांनी थाटली दुकाने..

दिघवदः( कैलास सोनवणे)कुणी भाजीपाला विक्रीसाठी आणला, तर कुणी खाद्यपदार्थ बनवून विकले…. कुणी स्टेशनरी माल तर कुणी खेळण्यांची दुकाने मांडली. वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ, वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या. विद्यार्थी विक्रेते व खरेदीदार…

दिघवद भूमिपुत्रांचा नाशिक मध्ये सत्कार

दिघवदः (कैलास सोनवणे) चांदवड तालुक्यातील दिघवद गावचे भूमिपुत्र यांचा दिघवद वासी नाशिक निवासी यांच्यातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. गेल्या वर्षभरात दिघवद मधील अनेक तरुणांनी विविध क्षेत्रात गरुड भरारी घेतली.…

काजीसांगवी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

काजीसांगवी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा ………. काजीसांगवी (उत्तम आवारे)मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कै.नरहर पंत कारभारी ठाकरे जनता माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे थोर शास्त्रज्ञ,भारताचे ११वे राष्ट्रपती…

चांदवड तालुक्यातील आरोग्य केंद्रा मध्ये सुविधांचा वनवा !!!

काजी सांगवी (दशरथ ठोंबरे):-चांदवड तालुक्यातील आरोग्य केंद्रांची अतिशय दयनीय अवस्था असून झाली असून ग्रामीण भागातील केंद्रामध्ये सविधाचा वनवा असल्याने ग्रामीण जनतेला वेळेत उपचार मिळत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. महाराष्ट्रातल्या…

काजीसांगवी विद्यालयात कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन

काजीसांगवी विद्यालयात कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन……… काजीसांगवी(उत्तम आवारे) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे कर्मवीर…

Translate »