केळी पिकाचे थंडीतील व्यवस्थापन
*केळी पिकाचे थंडीतील व्यवस्थापन* गेल्या काही वर्षांपासून डिसेंबर महिन्यात खऱ्या अर्थाने थंडीला प्रारंभ होत आहे. साधारणतः फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही थंडी राहते. या कालावधीत कमाल आणि किमान तापमानातील कमी- अधिक…