विद्राव्य खतांच्या ग्रेड्स
विद्राव्य खतांच्या ग्रेड्स विद्राव्य खतांच्या योग्य ग्रेड्स पिकाच्या योग्य अवस्थेत वापराव्यात. 1) 19:19:19 यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये समप्रमाणात आहेत. या ग्रेडला स्टार्टर ग्रेड असेही म्हणतात. यातील नत्र…