खंडू श्रीराम आहेर यांची ” ग्लोबल हुमिनिटी पुरस्कार- २०२३ ” या राष्ट्रीय पुरस्कार साठी निवड
कैलास सोनवणे (दिघवद) : खंडू श्रीराम आहेर यांची ” ग्लोबल हुमिनिटी पुरस्कार- २०२३ ” या राष्ट्रीय पुरस्कार साठी निवड सामजिक व रक्तदान क्षेत्रातील अमुलाग्र काम केल्याबद्दल राज्यस्थान येथे होणार सत्कार…