Ashadhi Wari 2023 : पंढरपुरातील रस्ते, पाण्यासह मंदिर विकासासाठी २९० कोटी
Pandharpur Ekadashi Wari : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; आषाढीनिमित्त शासकीय महापूजा Ashadhi Ekadashi Wari : पंढरपूर, जि. सोलापूर : ‘‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू…