Month: June 2023

Organic Honey Collection : सेंद्रिय मध संकलनातून महिलांना रोजगाराच्या संधी

Organic Honey Collection : सेंद्रिय मध संकलनातून महिलांना रोजगाराच्या संधी Honey Update : सेंद्रिय मध संकलनाला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने सुरू केलेला हा अभिनव उपक्रम स्तुत्य आहे. Satara…

शेतकऱ्यांनो चिंता करू नका, खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध; प्रशासनाची बैठक पार पडली

शेतकऱ्यांनो चिंता करू नका, खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध; प्रशासनाची बैठक पार पडली Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) खरिप हंगामासाठी अवश्यक खते…

Nimboli Ark : निंबोळी अर्क कसा तयार करावा?

Nimboli Ark : निंबोळी अर्क कसा तयार करावा? NeemSeed : निंबोळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो. काही किडी निंबोळी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही किडी अर्क…

मानवी आरोग्यासाठी सर्वात मजबूत फळ कोणते?

मानवांसाठी कोणतेही निश्चित “सशक्त” फळ नसले तरी, काही फळे त्यांच्या अपवादात्मक पौष्टिक प्रोफाइल आणि आरोग्य फायद्यांसाठी ओळखली जातात. येथे काही फळे आहेत जी अत्यंत पौष्टिक मानली जातात: ब्लूबेरीज: ब्लूबेरीजची अनेकदा…

Agriculture Mechanization : पेरणी यंत्रांमुळे होतेय वेळ, बियाणे बचत

Agriculture Mechanization : पेरणी यंत्रांमुळे होतेय वेळ, बियाणे बचत Sowing Machine : पावसाच्या अनिश्‍चिततेवर मात करण्यासाठी पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी. Farm Sowing : पावसाच्या अनिश्‍चिततेवर मात करण्यासाठी पेरणी…

Rain Update : वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, सहा जनावरे दगावली

Rain Update : वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, सहा जनावरे दगावली Monsoon Update : मराठवाड्याच्या विविध भागात रविवारी (ता. ४) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू…

Crop Insurance: शासनाची आकडेवारी पीकविमा कंपन्याही मान्य करत नाहीत

Crop Insurance: शासनाची आकडेवारी पीकविमा कंपन्याही मान्य करत नाहीत पीकविम्यासाठी मागील वर्षीपासून बीड पॅटर्न लागू करण्यात आला आहे. ‘प्रॉफिट लॉस शेअरिंग मॉडेल’ पद्धतीनुसार पीक कापणी प्रयोग, पेरणी किंवा लावणीची उगवण…

शेवगा लागवड कशी करावी माहिती

शेवगा लागवड कशी करावी माहिती हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी…

भेंडी लागवड तंत्रज्ञान

भेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९०…

रायझोबिअमजिवाणूंचीकार्यपद्धतीववापरण्याचेफायदे

रायझोबिअम जिवाणूंची कार्यपद्धती व वापरण्याचे फायदे रायझोबिअम जिवाणू बियाण्याला चोळल्यानंतर आपण ते बी जमिनीत लावतो. जर जमीन ओलसर असेल तर हे जिवाणू बियाणांच्या सभोवताली थोड्या दिवसांसाठी वनस्पतीच्या कुजलेल्या खतांवर जिवंत…

कृषी अभियांत्रिकीमध्ये वाढत्या संधी

कृषी अभियांत्रिकीमध्ये वाढत्या संधी Agriculture Engineering Update : विकसित शेतीमध्ये कृषी अभियांत्रिकी पदवीधराला चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रामध्ये विविध यंत्रे, पीक लागवडीपासून ते प्रक्रिया, पॅकिंगपासून ते मार्केटिंगपर्यंतचे सर्व…

कृषि सल्ला – बीबीएफ – पीक सोयाबीन रुंद वरंबा सरी

खरीप हंगाम पूर्व तयारी – पीक सोयाबीन रुंद वरंबा सरी (BBF पेरणी यंत्र) पद्धतीने लागवड (Broad bed furrow) मागील दशकापासून होत असलेल्या हवामान बदलामुळे एकूण पाऊसमान, वितरण, तीव्रता व एकूण…

बियाणे पेरताना घ्यावयाची काळजी

बियाणे पेरताना काळजी घ्या…. १) पिशवीतील किंवा बॉक्समधील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते.२) बियाण्याची पिशवी ही नेहमी खालच्या बाजूने फोडावी. म्हणजेच ज्या बाजूला टॅग असेल ती बाजू तशीच…

कृषी शिक्षणाचे महत्त्व आणि गरज : 12 विज्ञान नंतर

भारत हा कृ‌षिप्रधान देश आहे. आजही देशात तथा महाराष्ट्रात सुमारे ६० ते ६५ टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील लोकांची उपजिविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील सुमारे ६७…

Translate »