दिघवद येथे सेवापूर्ती सत्कार व वृक्षरोपण सोहळा
दिघवद वार्ताहरसेवापूर्ती सत्कार व वृक्षरोपण सोहळा दिघवद येथे दिघवद विविध सहकारी सेवा सोसायटी चे चेअरमन नारायण गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर व्हाय चेअरमन शोभा मापारी संचालक…