Month: March 2024

राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज..

राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.महाराष्ट्रात विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून उत्तर आणि पूर्व भारतातील काही भागात वादळी वाऱ्यासह…

पीएम सूर्य घर योजनेसाठी घरबसल्या करा ऑनलाईन नोंदणी, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..

पीएम सूर्य घर योजनेंर्तगत देशातील एक कोटी कुटुंबाना महिन्याला ३०० या योजनेंतर्गत १ किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टिमसाठी ३० हजारांचे अनुदान मिळणार आहे. तर २ किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टिमसाठी ६० हजार…

Manmad : वागदर्डी धरणाने गाठला तळ, केवळ मृतसाठा शिल्लक..

मनमाड : मनमाडची पाणीटंचाईचे शहर अशी ओळख आहे.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठला असून, केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुन्हा पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.यंदा मार्चच्या अखेरीस मनमाडकरांना…

नाशिकमध्ये मुलांच्या दप्तरात आढळली  घातक हत्यारे, आठ जणांकडून ११ शस्त्रे जप्त..

नाशिक : शहर पोलिसांनी मंगळवारी चार अल्पवयीन मुलांसह आठ जणांकडून ११ धारदार शस्त्रे जप्त केली.ईएसआयसी रुग्णालयाजवळ शस्त्रसाठा सापडल्याने सोमवारी सातपूर परिसरातून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी क्रांतीनगर येथील महापालिकेच्या…

दातांच्या मध्यभागी किड लागलीये? खोबरेल तेलात १ पदार्थ घालून ब्रश करा, किड निघेल-चमकतील दात…

दातांना किड लागणं ही एक सामान्य समस्या आहे.ओरल हायजिन खराब असणं, खाण्यापिण्यातील अनियमितता इतर काही कारणामुळे दातांना किड लागते. दातांच्या समस्येमुळे फक्त दात किडत नाहीत तर वेदनाही जाणवतात. दातांमध्ये वेदना…

रंग खेळताना : अंग लगा दे’ म्हणत मुलींचे चालत्या स्कूटीवर अश्लील कृत्य

सोशल मिडीयावर व्हायरल होण्यासाठी, लोकं कोणत्या थराला जाऊन व्हिडिओ शूट करतील सांगता येत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे (Holi 2024). ज्यात एक मुलगा स्कुटी चालवत असून,…

पोलीस भरतीसाठी अर्जाची मुदत वाढ….

पुणे: राज्यातील पोलिस भरतीच्या अर्जांना १५ एप्रिल पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. शासनाने पुढे ३१ मार्च ही अर्ज करण्याची अंतिम मुदत दिली होती. परंतु, उमेदवारांना कागदपत्रांसाठी काही तांत्रिक अडचणी उद्भवलेल्या…

शेळयांचे आजार व रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना..

शेळी पालन व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला महत्व तसेच शेळयांचे आरोग्य सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आरोग्य व्यवस्थापनात निष्काळजीपणा दाखविल्यास कळपातील जनावरांना विविध रोगाची लागण होऊन शेळयांच्या मृत्युमुळे आर्थिक नुकसान…

आल्यापासून कसे होते सुंठ तयार,जाणून घ्या सुंठ तयार करण्याची पद्धत..!

आले सुकवून सुंठ तयार केले जाते. सुंठ हा एक गुणकारी औषधी पदार्थ आहे. आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करून उन्हात वाळवले जातात. सुंठ…

येत्या ५ दिवसांत ऊन आणखी वाढणार, राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

राज्यात उन्हाची ताप चांगलीच वाढत आहे. तापमान अनेक ठिकाणी ३९ अंशाच्या पुढे सरकले.राज्यात उन्हाळा सुरू झाल्याने उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. उन्हाची ताप वाढल्याने विदर्भ भाजून निघाला आहे. राज्यात…

Alovera : चेहरा सुंदर दिसण्यासाठी करा हे उपाय, डाग ही जातील चेहरा ही उजलेळ…

कोरफडचेहरा सुंदर दिसण्यासाठी किंवा चेहऱ्यावरील डाग, मुरुम घालवण्यासाठी कोरफड महत्त्वाची भुमिका बजावतं.रात्रभर कोरफड चेहऱ्यावर लावल्याने चेहरा डाग नाहीसे होतात. कोरफड जेलमध्ये ९९ टक्के पाणी असतं जे चेहऱ्याच्या आरोग्यासाठी उत्तम असतं.कोरफड…

रेडगाव खुर्द च्या शेतकरी पुत्राची महीला व बाल विकास अधिकारी पदाला गवसणी

रेडगाव खुर्द च्या शेतकरी पुत्राची महीला व बाल विकास अधिकारी पदाला गवसणी काजीसांगव (दशरथ ठोंबरे) —: नेहमी दुष्काळग्रस्त चा टिळा लागलेल्या तालुक्यातील शेती आजही पूर्णपणे निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असून जानेवारी…

लग्नात राजकारणी लोकांचा सत्कार: एका वाईट परंपरेची टीका..

संपादकीय:आजकाल लग्नाच्या कार्यक्रमात राजकारणी लोकांचा सत्कार करणं ही एक वाईट परंपरा बनली आहे. या लेखात आपण या परंपरेची टीका करणार आहोत. राजकारणी लोकांचा सत्कार का करावा? राजकारणी लोकांचा सत्कार का…

बाजारपेठ मधला शुकशुकाट, आर्थिक मंदीकडे घेऊन जाणार तर नाही ना?

महेश शेटे (वार्ताहर) Published on : 25 Mar 2024, 09:30 PM पाटोदा (ता. येवला) :- गेल्या रब्बी हंगामात पावसाचे चित्र खूपच विदारक होते. अपुरा पाऊस व पावसाने दिलेली ओढ यामुळे…

Translate »