Month: May 2024

Gold Rate : देशात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ! जाणून घ्या आजचा भाव..

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण असूनही, भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. दिल्लीत सोन्याचा भाव ७०,९६१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे.चांदीचा भाव ८१,८९३ रुपये प्रति किलोवर आहे.MCX वर सोन्याच्या जून…

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे यवतमाळ जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान..

कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, एप्रिल महिन्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जवळपास एक हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात तीळ, ज्वारी, भाजीपाला, आंबा, पपई आणि केळी यांचा समावेश आहे. गेल्या…

ICSE दहावी आणि बारावीचे निकाल २०२४ जाहीर! यंदाही मुलींनी मारली बाजी!

कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने आज, 6 मे 2024 रोजी ICSE (दहावी) आणि ISC (बारावी) परीक्षा 2024 साठीचे निकाल जाहीर केले आहेत. एकूण उत्तीर्ण टक्केवारी:ICSE (दहावी): ९९.४७%ISC…

स्वानंदसुख निवासी सदगुरु जोग महाराज वारकरी बालसंस्कार शिबिर निर्विघ्न पार पडले

स्वानंद सुखनिवासी सदगुरु जोग महाराज वारकरी बालसंस्कार शिबिर किर्तनकेसरी हभप किरण महाराज बोरसे आयोजित वारकरी शिबीर अतिशय चांगल्या प्रकारे निर्विघ्न पार पडले. शिबिरात हभप किर्तनकेसरी शुभम महाराज पानगव्हाणे, आणि सचिन…

करंजी येथे जाग्या झाल्या होळकर शाही पाऊलखुणा

करंजी येथे जाग्या झाल्या होळकर शाही पाऊलखुणा.. 🚩🚩 कैलास सोनवणे (निफाड )करंजी येथे द्वितीय तुकोजीराव होळकर यांचा जन्मोत्सव सोहळा आनंदात पार पडला प्रसंगी धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती…

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी का उठवली आणि शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार?

मागील काही महिन्यांपासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी होती. मात्र, आता निवडणुकीच्या जवळ येत असताना आणि विरोधकांकडून या मुद्द्यावर टीका होत असताना केंद्र सरकारने ४ मे २०२४ रोजी कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा…

फ्लॉवर पिकांमधील गड्डा सड रोग 🌱..

महाराष्ट्रात फ्लॉवर हे एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे, ज्याची लागवड सुमारे १६,००० हेक्टरवर होते. नाशिक, नगर आणि पुणे हे या पिकाचे प्रमुख उत्पादक जिल्हे आहेत. फ्लॉवर पिकांमध्ये अनेक रोगांचा प्रादुर्भाव…

Translate »