Search for:
  • Home/
  • Tag: अवकाळी पाऊस

चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाची झोड – पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे निर्देश

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्यl पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज भयाळे, धोंडाबे, विजयनगर व कानमंडाळे या गावांची नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या ठिकाणी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी संबंधित विभागाला त्वरित निर्देश [...]

अमरावती: अवकाळी पावसाने ८ हजार हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान

अमरावती: अवकाळी पावसाने ८ हजार हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान शेतकरी नुकसान भरपाईच्‍या प्रतीक्षेत आहेत. अमरावती: जिल्‍ह्यात एप्रिल महिन्‍यात ३ हजार २०० हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान झालेले असताना मे मध्‍ये अवघ्‍या तीन दिवसांतील वादळी पावसाने तब्‍बल ४ हजार ९७१ हेक्‍टरमधील पिकांची हानी झाली आहे. आता शेतकरी नुकसान भरपाईच्‍या प्रतीक्षेत आहेत. मार्च महिन्‍यापासून जिल्‍ह्यात [...]

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबागांचे अतोनात नुकसान

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबागांचे अतोनात नुकसान श्रीकांत पोफळेकरमाड : छत्रपती संभ­ाजीनगर तालुक्यात करम­ाड, दुधड, लाडसावंगी, पिंप्रीराजा, गोलटगा­व, वरुडकाजी, चितेपिं­पळगाव, शेकटा अशा जवळपास सर्वच मंडळातील बहुतांशी भागात आज सकाळी दहा वाजेनंतर अचानक वातावरणात काळोख पसरला व काही वेळानंतर लगेच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अवकाळी पा­वसामुळे मोसंबी, [...]

Translate »