Tag: कृषीन्यूज

विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्यात मिळणार प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ.- ना.छगन भुजबळ यांची माहिती.

विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्यात मिळणार प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ.- ना.छगन भुजबळ यांची माहिती. महेश शेटे. दि.२० मे :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर…

भारताने प्राण्यांसाठी हानिकारक अश्या २७ कीटकनाशकांवर बंदी घातली आहे त्यांची सूची

भारताने २७ कीटकनाशकांवर बंदी घातली आहे. जे प्राण्यांसाठी हानिकारक आहेत. कीटकनाशके १.असिफेट २.बेनफ्युराकार्ब ३.कार्बोफुरॉन ४.क्लोरोपायरीफोस ५.डेल्टामेथ्रीन ६.डायकोफॉल (कोळी नाशक) ७.डायमिथोएट ८.मॅलॅथिऑन ९.मिथोमील १०.मोनोक्रोटोफॉस ११.क्विनोलफॉस १२.थायोडीकार्ब तणनाशके १.ॲट्राझीन २.ब्युटाक्लोर ३.2,4-डी ४.डायुरॉन…

सावली समाजसेवी संस्थेकडून पीपीई किट वाटप

पाटोदा. दि. २५ वार्ताहर :- करोनाचे वाढते संकट लक्षात घेता व आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांना होणारा उशीर लक्षात घेऊन सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा तर्फे आज आरोग्य…

जीवाणू व जैविक बुरशी उपयुक्त माहिती

जिवाणू व जैविक बुरशीबाबत माहिती : नत्र स्थिर करणारे जिवाणू : यात चार प्रकारचे नत्र स्थिर करणारे जिवाणू आहेत. हे हवेतील मुक्त नत्र शोषून घेवून पिकांना उपलब्ध करून द्यायचे काम…

कापूस विषक माहिती

साधारणपणे पाऊस पडल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कपाशीच्या लागवडीची शिफारस आहे. मात्र, ओलीताखालील कापूस क्षेत्रात अनेक शेतकरी एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याचा पहिला पंधरवडा कपाशीची लागवड (पूर्वहंगामी) करतात. आधीच…

ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था पुन्हा चार वर्षांनी मागे

पाटोदा महेश शेटे.:- कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू केली आहे. तसेच जागतिक पातळीवरील व्यापारपेठ व आयात-निर्यातही जवळपास बंदच झाल्यात जमा आहे. त्यामुळे कृषिमालाची विक्री व्यवस्थापन प्रणाली पूर्णतः मोडकळीस आली…

मजुर तुपाशी शेतकरी उपाशी

पाटोदा दि.१८ वार्ताहर(महेश शेटे) :सध्या जवळजवळ सर्वच शेतीमालाचे भाव अर्ध्याहून अधिक कमी झाले असले तरी मजुरीचे दर मात्र तेच आहेत. त्यामुळे मजूर तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी स्थिती निर्माण झाली…

जनावरांच्या प्रजननासाठी हिवाळा ऋतू कशा प्रकारे फायदेशीर असतो ते वाचा

हिवाळा ऋतू पशुपालन व्यवसायासाठी हिवाळा ऋतू अत्यंत पोषक आणि उपयुक्त ठरतो. सरासरीपेक्षा कमी तापमान, थंडीचा प्रादुर्भाव, भरपूर पाण्याची उपलब्धता, मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा, हवेतील मध्यम आर्द्रता अशा वातावरणामुळे जनावरांच्या…

हरभरे गळुन पडणे

हरभरे गळुन पडतात, किंवा रोगग्रस्त होतात. जास्त रोपांस लागण झाल्यास शेतातील ठराविक भाग हा पिवळसर रोपांचा दिसु लागतो. रोग अचुक ओळखण्यासाठी ज्यावेळेस, घाट्यांवर , दाण्यांवर देखिल पांढ-या तांबुस रंगाची बुरशी…

लेबल क्‍लेम म्हणजे काय

कोणतीही कंपनी जेव्हा एखादे कीटकनाशक, बुरशीनाशक वा तणनाशक किंवा अन्य कोणतेही रसायन संशोधित करते त्या वेळी तेथील प्रयोगशाळेत त्याच्या चाचण्या घेऊन जे ज्या गोष्टीसाठी कार्य करते त्यासंबंधीची जैविक क्षमता तपासली…

रुंद वरंबा सरी पद्धतीने करा हरभरा लागवड

एक किंवा दोन सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास उशिरात उशिरा 10 डिसेंबरपर्यंत हरभरा पिकांची पेरणी करता येते. वास्तविक हरभरा पिकाची वेळेवर पेरणी 20 नोव्हेंबरपर्यंत करण्याची शिफारस आहे; परंतु या वर्षीची परिस्थिती,…

काय म्हणतो पोलपोल २३ ऑक्टोबर २०१९

काय म्हणतो पोल डायरी एक्झिट पोल विर्दभ – विदर्भात भाजपाला ४० ते ४८, शिवसेनेला ४ ते ८, काँग्रेसला ९ ते १३, राष्ट्रवादीला १ ते ५ आणि मनसेला ० ते २…

‘आरे’तील वृक्षतोड तात्काळ थांबवा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

कृषी न्युज कडून निर्णयाचे स्वागत!! मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या आरेतील वृक्षतोडीचा मुद्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. पुढील सुनावणी होईपर्यंत न्यायालयाने वृक्षतोड करण्यास स्थगिती दिली आहे. विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला…

आता सातबारे मिळवण्यासाठी तलाठ्याच्या सहीची गरज नाही

👉राज्यात 2 कोटी 51 लाख सातबारे उतारे असून, सातबारा संगणीकरण योजनेंतर्गत 1 कोटी 65 लाख सातबारा उतारे डिजीटल स्वाक्षरीयुक्त झाले आहेत. हे उतारे शुक्रवारपासून नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. डिजीटल…

Translate »