भाजीपाला सल्ला जानेवारी
भाजीपाला सल्ला महाराष्ट्रात सध्या सौम्य थंडी, तसेच कोरड्या हवामानामुळे भाजीपाला पिकावर रस शोषणाऱ्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. वाटाणा - – वाटाण्यावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, सायपरमेथ्रीन (२५…