खरीप हंगाम सन 2018-2019 करिता 50 पैसे पेक्षा कमी पैसेवारी असल्याने शासनाकड़ून शासन निर्णय क्रमांक:-एससीवाय-2019/प्र क्र.19/म-7 दिनांक 25 जानेवारी 2019 प्रमाणे निविष्ठा अनुदान वाटप केले जाणार आहे.
येवला प्रतिनिधी: १.खरीप हंगाम सन 2018-2019 करिता 50 पैसे पेक्षा कमी पैसेवारी असल्याने शासनाकड़ून शासन निर्णय क्रमांक:-एससीवाय-2019/प्र क्र.19/म-7 दिनांक 25 जानेवारी 2019 प्रमाणे निविष्ठा अनुदान वाटप केले जाणार आहे. २.सदरचे…